Subscribe To Our Newsletter
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit. Nesciunt, reprehenderit!
Ulifgros Soil Food Web Organics
"Ulifgros च्या उत्पादनांचा वापर केल्यामुळे माझ्या द्राक्ष बागेत झाडांची ताकद वाढली असून द्राक्षांची गुणवत्ता खूपच सुधारली आहे. नैसर्गिक उत्पादनांमुळे जमिनीचा पोत सुधारला आणि उत्पादन टिकाऊ झाले. मी सर्व शेतकऱ्यांना हे उत्पादने वापरण्याची शिफारस करतो."
श्री. किशोर महाले – द्राक्ष उत्पादक, नाशिक
"माझ्या शेतात सूत्रकृमी (निमाटोड्स) ची समस्या होती जी द्राक्ष व डाळिंब झाडांना त्रास देत होती. Ulifgros च्या सेंद्रिय उपायांमुळे ही समस्या नैसर्गिकरित्या कमी झाली आणि झाडांची प्रतिकारशक्ती वाढली. काही आठवड्यांतच बदल दिसून आला. उत्कृष्ट परिणाम!"
श्री. निलेश डांगळे – द्राक्ष व डाळिंब उत्पादक, पिंपळगाव बसवंत
"कांद्याचे उत्पादन कमी झाले होते आणि पेरू झाडांवर ताण जाणवत होता. Ulifgros च्या सेंद्रिय उपायांमुळे झाडांमध्ये सुधारणा झाली. कांदे आता जास्त तजेलदार दिसतात आणि पेरू झाडांची फळधारही वाढली आहे. हा अनुभव फारच समाधानकारक आहे."
श्री. रतन देवकर – कांदा व पेरू उत्पादक, लोणी
"आंबा झाडांवर फुलधार कमी होती आणि मातीचा पोत खराब झाला होता. Ulifgros च्या मायक्रोबियल उत्पादनांनी जमिनीला जीव मिळाला आणि झाडांमध्ये फुलधार वाढली. यावर्षी फळांची गुणवत्ता व आकार दोन्ही सुधारले आहेत. बागायतदारांसाठी उत्तम पर्याय."
श्री. सचिन पाटील – आंबा उत्पादक, बीड
Lorem ipsum dolor sit amet consectetur adipisicing elit. Nesciunt, reprehenderit!